¡Sorpréndeme!

सर्वोच्च न्यायालयाकडून राजद्रोहाचे कलम स्थगित |What is Sedition Law?

2022-05-11 41 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कायद्याच्या फेरविचार याचिकेवर महत्वाचा निर्णय दिला आहे. या कायद्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने राजद्रोहाचं कलम तात्पुरतं स्थगित केलं. यावरील फेरविचार पूर्ण होईपर्यंत या कलमाअंतर्गत कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. जाणून घेऊयात राजद्रोहाचा कायदा नेमका काय आहे...


#seditionlaw #supremecourt #law